सावंतवाडी : सबनीसवाडा येथील श्री दत्तमंदिर (एकमुखी) व वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी मंदिरमध्ये ११० वी टेंब्ये स्वामी पुण्यतिथी उत्सव ६ जुलै रोजी साजरा होणार आहे. सकाळी अभिषेक, दुपारी आरती, महाप्रसाद, रात्री ८ वाजता पालखी सोहळा आयोजित केला आहे.