कोकणी माणूस लाचारी पत्करणार नाही : दिपक केसरकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 04, 2024 15:14 PM
views 29  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा // शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच भाषण // आज जगात आपल्याला सन्मानाची वागणूक मिळते // यांचं श्रेय मोदींना जात // कालची सभा टोमणे सभा होती // ही निवडणूक देशाच्या अस्मितेची // कोकणच्या स्वभीमानाची लढाई // आपल्या सुपुत्राच्या स्वाभिमानाची लढाई // जे बाहेर येऊन आपल्या सुपुत्राला बोलले ते त्याच उत्तर द्यायचं आहे // कोकणी माणसाला डिवचणा-यांना कोकणी बाणा दाखवून द्या // दिपक केसरकर यांच आवाहन //