दोन दुचाकींत अपघात | महिलेसह दोन युवक जखमी

Edited by: विनायक गावस
Published on: September 07, 2023 17:25 PM
views 314  views

सावंतावडी : बस स्थानकासमोर दोन दुचाकींत अपघात // महिलेसह दोन युवक जखमी // सायं. ५ च्या सुमारास घडली घटना // गाड्यांच मोठं नुकसान // पोलिसांसह नागरिकांनी घेतली घटनास्थळी धाव // जखमींना उपचारासाठी दाखल केले उपजिल्हा रुग्णालयात //