
वैभववाडी : तळेरे-कोल्हापुर मार्गावर कोकीसरे बांधवाडी नजीक मातीच्या भरावा वरून एसटी कलंडली // पुण्याहून देवगडला जाणारी बस // सुदैवाने गटारात कलांडल्यापासून वाचली बस // गाडीतील सर्व प्रवासी आहेत सुखरूप // सर्व प्रवाशांना इतर गाडीने पाठवले पुढे //तळेरे-कोल्हापुर मार्गाचे सुरू आहे काम // भराव टाकून बनवला आहे पर्यायी मार्ग // रस्ता आहे अरूंद // या मार्गावरून जात असताना एसटीला झाला अपघात //