
वेंगुर्ले: सिंधुदूर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या ३५ व्या व्यापारी एकता मेळाव्याला सुरुवात // उद्योजक रघुवीर ऊर्फ भाई मंत्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे झाले उदघाटन // यावेळी व्यापीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दशरथी, चार्टर्ड अकाऊंट सुनिल सौदागर, जीएसटी कौन्सिल सदस्य उमेश शर्मा, प्रताप होबाळे, सचिन निवंगुडे, जिल्हा महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा महासंघ कार्यवाह नितीन वाळके, सहकार्यवाह राजेश जठार, माजी आमदार राजन तेली, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विवेक खानोलकर, राजेश शिरसाठ, सचिव राजन गावडे ,आनंदी रासम, संतोष कापडे, राजन नाईक, नंदन वेंगुर्लेकर, द्वारकानाथ घुर्यें, प्रमोद नलावडे आदी मान्यवर उपस्थित // वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे आयोजन// संपूर्ण जिल्ह्यातून मेळाव्याला मिळतोय मोठा प्रतिसाद// वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने अध्यक्ष विवेक खानोलकर, सचिव राजन गावडे, राजेश शिरसाट यांनी उपस्थितांचे केले स्वागत