
वैभववाडी : सिंधुदुर्ग भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची निवड झाली.या निवडीनंतर भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांनी भेट घेतली. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यातील भाजपच्या जिल्हा अध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या.सिंधुदुर्ग भाजपची धुरा श्री सावंत यांच्यावर देण्यात आली.त्यांच्या निवडीनंतर भाजपा पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.आज श्री रावराणे, श्री.नकाशे यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.