LIVE UPDATES

आम्ही गरिबांचे शेठ : मंत्री गोगावले

शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 28, 2025 19:05 PM
views 83  views

कुडाळ :  शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा // भरतशेठ गोगावले यांचं भाषण // ज्या मताधिक्याने निलेश राणेंना निवडून दिले त्याबद्दल अभिनंदन // आपण मेहनत घेतली त्याची परत फेड करायला आम्ही आलो आहोत // या छोट्या निवडणूका असल्या तरी सावध रहावं लागत // तुम्हाला लागेल ती मदत करायला शिंदे साहेब - आम्ही आहोत // आपण थोडं समजूतदार पणानं काम केलं पाहिजे // आमच्या मंत्रीपदाचा उपयोग जनतेला व कार्यकर्त्यांना झाला पाहिजे // आज आम्हाला निलेश राणे यांच्या रूपाने ताकद मिळाली आहे // पूर्ण कोकणात १ नंबरला आपला पक्ष आहे // सगळ्यात जास्त आमदार कोकणात आपले आहेत // कोणाला पाडण्यापेक्षा समजूतदार पणाने काम करा // जो प्रामाणिक काम करेल त्याला त्याचा मोबदला मिळेल // आम्ही गरिबांचे शेठ आहोत // कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जायचं काम करा // आपला विजय निश्चित आहे // शिवसेनेला मोठं करण्यात कोकणचा मोठा वाटा //