शाळेबद्दल बदनामीकारक पोस्ट..?

8 जणांची पोलिसांकडून चौकशी
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 09, 2023 12:13 PM
views 624  views

कणकवली : तालुक्यातील एका नामांकित स्कूलच्या नावाने इंस्टावर त्या शाळेबद्दल बदनामीकारक पोस्ट व अश्लील व्हिडिओ  टाकल्या प्रकरणी शाळेच्या प्रशासनाकडून  तक्रार दाखल करण्यात आली होती. या अनुषंगाने कणकवली पोलिसांनी 8 युवकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.