
देवगड : पालकमंत्री रवींद्र चव्हाण - आ. नितेश राणे यांच्या सौजन्याने देवगड किल्ला प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी उल्हास मणचेकर, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, माजी नगरसेविका श्रृती जाधव , गौतमी कदम व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. देवगड येथील वॉर्ड क्र .१० येथील किल्ला प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळा दोन्ही शाळेतील विद्यार्थ्याना वह्या वाटप करण्यात आले.