बिबट्याची दहशत वाढली

Edited by: संदेश नाईक
Published on: January 27, 2023 19:50 PM
views 293  views

आरोंदा : संदेश नाईक : तळवणे रवळनाथ वाडी माऊली टेंबवाडी भाटलेवाडी येथे भर वस्तीत संध्याकाळी व रात्री च्या वेळी बिबट्या ची दहशत वाढली आहे गेले आठ ते दहा दीवस संध्याकाळी व रात्री च्या वेळी बिबट्या चे दर्शन होत आहे. त्यामुळे संध्याकाळी सहा वाजण्या च्या नंतर येेेथील रहीवाशांना बाहेर पडणे मुश्कील बनले आहे . बिबट्या आपली भुक भागवण्यासाठी तेथील रहीवाशा चे पाळीव कुत्रे खात आहे त्या मुळे लवकरात लवकर बिबट्या चा वनखात्या ने लवकरात लवकर लक्ष घालून बिबट्या चा योग्य तो बंदोबस्त करावा अशी नागरीकांच्या वतीने तळवणेचे सरपंच गोवींद (समीर) केरकर व उपसरपंच रामचंद्र गावडे व पंचसदस्य सिद्धेश कांबळी व सावळाराम घाटये व रेश्मा टाक्कर यांनी मागणी करत आहेत