SS मोबाईल सावंतवाडीचा बाय वन, गेट वन FREE 'बिग दिवाळी सेल'..!

दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांना आवाहन..!
Edited by: विनायाक गावस
Published on: November 09, 2023 19:40 PM
views 676  views

सावंतवाडी : दीपावली निमित्त एस.एस.मोबाईल सावंतवाडी 'बिग दिवाळी सेल' घेऊन आलं आहे. मोबाईल खरेदीवर'बाय वन,गेट वन फ्री' ऑफर देखील ग्राहकांसाठी ठेवण्यात आली आहे. एका स्मार्टफोन खरेदीवर एक वस्तू मोफत तसेच आकर्षक 3999 रू‌.चं स्मार्ट गिफ्टस्, स्मार्टफोनवर 30 टक्के डिस्काउंट तर 10 टक्के कॅशबॅक या ऑफर मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

 एस.एस.मोबाईल सावंतवाडीमध्ये  24 हजार रुपयांपर्यंतची मोठी बचत आणि 79 रुपये 'पर डे EMI वर 13,14 आणि 15 या सीरिजचा iPhone ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. SAMSUNG S21 5G फोनवर 41 हजाराची बचत होणार असून 33999 मध्ये फोन खरेदी करता येणार आहे. तर वन प्लस मोबाईल 0 रू‌. डाउनपेमेंटमध्ये 5833 च्या पर मंथ EMI वर उपलब्ध आहे. तर 5G फोनवरील बिगेस्ट ऑफरमध्ये itel फोन 6999 मध्ये मोबाईल खरेदी करता येणार असून त्यावर 2999च स्मार्ट वॉच फ्री मिळणार आहे. Samsung फोन 10499 अधिक 1500 cashback, Redmi 10999 अधिक 1000 cashback मध्ये उपलब्ध होणार आहे. 

याशिवाय 200 एमपी कॅमेरा फोनवर चक्क 13 हजार रुपयांची मोठी बचत होणार आहे. यामध्ये SAMSUNG F 54, VIVO v29e, Realme 11 प्रो फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर 108 Mp CAM व 8GB RAM बजेट फोन 5999 मध्ये मिळणार आहे‌.

तर 'बाय वन,गेट वन FREE' ऑफरमध्ये 1 स्मार्ट गॅजेटच्या खरेदीवर चक्क 1 स्मार्ट गॅजेट फ्री मिळणार आहे. स्मार्ट TV खरेदीवर चक्क 5999 चा साऊंड बार फ्री मिळणार आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत ही ऑफर सुरु राहणार असून एस एस मोबाईल गवळी तिठा, बस स्टॅण्ड शेजारी सावंतवाडीला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7066755656 साधा.