बसस्थानकाची पाणी पट्टी - घरपट्टी थकीत

न.प.ची दोन तासांची मुदत
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 27, 2025 13:25 PM
views 246  views

वैभववाडी : वैभववाडी बसस्थानक इमारतीची घरपट्टी व पाणीपट्टी थकीत // वाभवे -वैभववाडी नगरपंचायतीचे वसुल पथक बसस्थानकात दाखल // पाणी पट्टी २६०० व घरपट्टी २९४०रुपये आहे थकीत // दुपारी दोन वाजेपर्यंत दिली आहे मुदत //त्यानंतर बसस्थानक करणार सिल // वसुली पथकाकडून इशारा //