एका वर्षापूर्वी झालेल्या बंगल्यात पुन्हा चोरी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 06, 2024 14:20 PM
views 67  views

वैभववाडी : करुळ जामदारवाडी येथील बंद बंगला अज्ञात चोरट्यांने पुन्हा एकदा फोडला // मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही //जुनं २०२३ मध्ये याच बंगल्यात झाली होती चोरी // पुन्हा एकदा त्याच बंगल्यात झाली चोरी // घरमालक अशोक सरफरे यांनी पोलिसांत दिली तक्रार // पोलीस घटनास्थळी दाखल //