शिवरायांच्या पुतळ्याला चारही बाजूंनी सुरक्षा पुरवावी : निलेश राणे

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 19, 2025 12:43 PM
views 115  views

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा पायाभरणी शुभारंभ // आमदार निलेश राणे यांचे भाषण // महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत // शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा मोठ्या दिमाखात उभा राहील // किल्ल्याची तटबंदी कोसळली होती त्याचा सर्व्हे व्हावे // काही रक्कम वाढली तर ते तातडीने द्यावे // तटबंदी दुरुस्त करा किंवा नवीन उभारा // त्यासाठी आवश्यक निधी देण्याची निलेश राणे यांची मागणी // याठिकाणी सुरक्षेचा प्रश्न आहे // सिसिटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावेत // विधानसभेत सुद्धा मी संशय व्यक्त केला होता // कुठल्याही बाजूने धक्का लागता नये // चारही बाजूने सुरक्षा पुरविणे गरजेचे // घातपात झाला होता हा माझा संशय होता // त्यामुळे पुन्हा असा प्रकार आमच्या दैवताबद्दल होऊ नये : निलेश राणे //