सावंतवाडीत सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांची वर्दळ

Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2024 03:46 AM
views 167  views

सावंतवाडी : लोकसभा निवडणुक २०२४ ला सुरूवात // राज्यातील मतदानाचा तिसरा टप्पा// सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांची वर्दळ // बजावला मतादानाचा अधिकार // महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत// शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर बजावला मतदानाचा अधिकार  // नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात // केंद्रीय उद्योग मंत्री भाजप नेते नारायण राणे, यांच्यासह बहुजन समाजवादी पार्टीचे राजेंद्र आयरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विनायक राऊत, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार, वंचित बहुजन आघाडीचे मारुती जोशी, सैनिक समाज पार्टीचे सुरेश शिंदे, व तीन अपक्ष उमेदवार म्हणून अमृत तांबडे, विनायक लवू राऊत, शकील अब्दुल करीम सावंत असे नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात // 308 मतदान केंद्रांवर होणार मतदार //  मतदारसंघात एकूण २,२४,४२१ मतदार // 85 वर्षावरील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण  // पोस्टल लोकांचे व ८५ वर्षावरील मतदारांचे  सावंतवाडीत सर्वाधिक 95 टक्के मतदान //