
कणकवली:प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्पार्क कंपनीचा पहिलाच शोरूम कणकवली तालुक्यात सुरू होत आहे. जाधव फुटवेअर यांच्या माध्यमातून या शोरूमची सुरुवात उद्या दिनांक 17 नोव्हेंबर रोजी कणकवली बाजारपेठ जाधव फुटवेअर बेळेकर सुवर्णकार यांच्यासमोर कणकवली येथे सुरु होत
आहे या ठिकाणी स्पार्क कंपनीच्या सर्व नाविन्यपूर्ण डिझाइन्स त्यामध्ये चप्पल शूज फॉर्मल शूज सॅंडल ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे तरी जिल्हा वासियांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जाधव फुटवेअर चे मालक सुजित जाधव यांनी केले आहे