साटेली भेडशी उपसरपंपदी सुमन डिंगणेकर बिनविरोध

Edited by: संदीप देसाई
Published on: November 24, 2023 16:22 PM
views 213  views

दोडामार्ग : तालुक्यातील लक्षवेधी साटेली भेडशी ग्रामपंचायत निवणुकीत गाव विकास आघाडीच्या सुमन गणपत डिंगणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर सरपंच छाया धरणे व उपसरपंच डिंगणेकर यांचं माजी उपसभापती सुनंदा धर्णे यांनी माजी उपसरपंच सूर्या गवस, इसाक खेडेकर, अमित गाड, संजय धर्णे  गणपत डांगी, गावाचे मानकरी व ग्रामस्थ यांचे उपस्थीतीत अभिनंदन केले.