न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही : राजन तेली

Edited by: विनायक गावस
Published on: August 20, 2023 13:35 PM
views 140  views

बांदा : पक्षाच्या नेत्यांची मागीतली माफी // अनेक वर्षे मिळत नाही आहे न्याय // एमआयडीसी सुरु करण्यासाठी राजकारण बाजूला सारून करू प्रयत्न // सत्तेत असताना लॉंग मार्चमध्ये झालो सहभागी // सरकारनं दोडामार्गवासियांची घेतलीय दखल // २० हजार मुलं रोजगारासाठी जातात गोव्यात // येणार पिढी माफ करणार नाही // सत्तेच्या माध्यमातून दोन हातांना काम मिळण्यासाठी असेल प्रयत्न // राजकीय टिकेला राजकारणातूनच देणार उत्तर // सरकारला रोजगार द्यावा भाग पाडायची ताकद जनतेत // उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालीय चर्चा // न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही // राजकीय पादत्राणं ठेवू बाजूला // माजी आमदार राजन तेली यांचं विधान // यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, एकनाथ नाडकर्णी, संजू परब, महेश सारंग, राजन म्हापसेकर, जावेद खतीब, प्रियांका नाईक, राजू निंबाळकर, गोपाळ गवस, प्रमोद कामत, संतोष नानचे, रवींद्र मडगावकर, महेश धुरी, गणेशप्रसाद गवस, सुधीर आडीवरेकर , चंद्रशेखर देसाई, बंटी पुरोहित, यांसह सत्ताधारी- विरोधीसर्वपक्षीय नेते उपस्थित //