
कुडाळ : आमदार वैभव नाईक आज दाखल करणार उमेदवारी अर्ज // उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होतेय सभा // माजी आमदार परशुराम उपरकर यांचे भाषण // वैभव नाईक यांनी शिवसैनिकांना उन्हामध्ये तापवण्यासाठी घेतली उन्हामध्ये सभा // शिवसैनिक तापला पाहिजे // जो बाळासाहेबांचा होऊ शकत नाही तो कुणाचाच होणार नाही // राणे यांनी घराणेशाही सुरु आहे // एकाठिकाणी भाजपा आणि दुसऱ्या ठिकाणी धनुष्यबाण // आज मुलांना उमेदवारी उद्या नातवाना उमेदवारी मिळेल // वैभव नाईकांना पालकमंत्री करायचे आहे // 23 तारीखला गुलाल उधळायचा आहे // घराणेशाहीला मशाल लावायची आहे // राणेंना आम्ही जिल्हा दाखवला // घराघरात जाऊन त्यांना निवडून आणले // घराणेशाहीला गाडून टाकण्यासाठी वैभव नायकांना निवडून द्या // राणे यांच्या कुंडल्या कोणाकडे नसतील तेवढ्या माझ्याकडे आहेत // परशुराम उपरकर //