केंद्रीय मंत्री नारायण राणे कुडाळ भाजप कार्यालयात दाखल !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 04, 2024 17:28 PM
views 281  views

कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे कुडाळ भाजप कार्यालयात दाखल //  कुडाळ मंडळं अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडळं अध्यक्ष दादा साईल, दीपक नारकर, रणजीत देसाई, रणजित देसाई यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले स्वागत // कार्यकर्त्यांशी साधणार संवाद //  त्यानंतर घेणार आढावा बैठक //