
सावंतवाडी : शैक्षणिक वर्ष 2022 -2023 मध्ये YCMOU च्या डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीअन या अभ्यासक्रमात उत्कृष्ट गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान तुकाराम वसंत राणे यांनी प्राप्त केला. साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडीच्या माध्यमातून या यशाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांसह अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला आहे.