
मालवण : मालवण आंबेरी गावातून निलेश राणे यांना मोठं मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास सरपंच सरपंच मनोज डिचोलकर यांनी व्यक्त केला. श्री देव सकलेश्र्वर मंदिर मध्ये नारळ ठेऊन गावात प्रचाराला सुरुवात केली.
यावेळी सिद्धू डिचोलकर, समिर मांजरेकर, चंदन कांबळी, सचिन आंबेरकर, समिर मुणगेकर, शेखर वाक्कर, निखिल वाक्कर, कमलेश वाक्कर, निलेश मुसळे, महेश पाटणकर, बाळू मुसळे, तात्या नांदोस्कर, प्रवीण वाक्कर, योगेश वाक्कर, सागर राऊत, दाजी राऊत, गणेश गोसावी, नाना राऊत, गौरेश गोसावी, महेंद्र सामंत, विनोद गोसावी, भालचंद्र काळसेकर, बाबल वाक्कर, अमित डिचोलकर, बंम्बी गोसावी, आपु आजगावकर, किशोर वाक्कर, दिलीप खोत, शंकर खोत, गंगाराम आंबेरकर, संजय कुलकर्णी, सोनू मुसळे, संतोष सातारडेकर, आनंद आंबेरकर, रमेश पाटकर, कृष्णा आंबेरकर, रवी सामंत, अमोल वाक्कर आदी उपस्थित होते.