
वैभववाडी : शिराळे शेळकेवाडी येथील लक्ष्मण शेळके, वय ५३) यांचं बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते मुंबई येथे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीत कामाला होते. गावातील धार्मिक कार्यक्रमानिमित्त दोन दिवसांपूर्वी गावी आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे असा परिवार आहे.