
वेंगुर्ला : आडेली पेडणेकरवाडी येथे नर्सरीत कुडाळ- माणगाव तळीवाडी येथील तरुण आढळला मृतावस्थेत //वसंत प्रभाकर भगे (३२) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव //शॉक लागून मृत्य झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज// घटनास्थळी वेंगुर्ला पोलीस दाखल// फॉरेन्सिक टीम ला पाचारण // घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी// वसंत भगे आडेली पेडणेकरवाडी येथे शंकर गावडे यांच्याकडे आला होता आपल्या सासरवाडीला// शंकर गावडे यांचा आहे नर्सरीचा व्यवसाय