जानवलीतील उबाठा कार्यकर्ते महेश कदम यांचा भाजपात प्रवेश

Edited by:
Published on: November 03, 2024 14:53 PM
views 189  views

कणकवली : तालुक्यातील जानवली गावातील उबाठाचे कार्यकर्ते महेश कदम यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.

यावेळी भाजपा पदाधिकारी गोट्या सावंत, संदीप सावंत, संदीप मेस्त्री, भगवान दळवी, प्रवीण कदम, नितीन राणे, दादा राणे प्रशांत, राणे, नयन दळवी महेश मेस्त्री व पदाधिकारी उपस्थित होते.