
सावंतवाडी : महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल, सातार्डाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024चा निकाल १०० टक्के लागला. गडेकर श्रावणी सुर्यकांत ९२.४० टक्के प्रथम, कु. तावडे सृष्टी सचिन ८७ टक्के द्वितीय तर तृतीय कु. प्रभू वैभवी विवेक ८४.४० टक्के गुण प्राप्त केले.