रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या वतीने रक्तदान शिबिर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 09, 2024 13:24 PM
views 254  views

देवगड : देवगड इथं १२ फेब्रुवारीला रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी यांच्या वतीने इंद्रप्रस्थ हॉल येथे सकाळी ०९ ते दुपारी ०१ वा या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मंगो सिटी देवगड च्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी प्रणय तेली,प्रवीण पोकळे,राजन बोभाटे,विजय बांदिवडेकर,दया पाटील,अनिल कोरगावकर यांच्याशी संपर्क साधावा हा असे आवाहन करण्यात आले आहे.