
वैभववाडी : भुईबावडा घाटात सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे तब्बल दहा ते बारा ठिकाणी दरडी कोसळल्या // एका ठिकाणी रस्त्याचा भागच गेला आहे वाहून // या दरडी हटविण्याच काम रात्री पासूनच आहे सुरू // जेसीबीच्या साह्याने दरड हटविण्याच काम सुरू आहे युद्ध पातळीवर //उपविभागीय अधिकारी विनायक जोशी स्वतः पोहोचलेत घाटात // घाटमार्ग लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी सा. बा चे सुरू आहेत शर्थीचे प्रयत्न //