भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलं धनंजय फाले कुटुंबियांचं सांत्वन

Edited by: भरत केसरकर
Published on: August 05, 2023 16:29 PM
views 236  views

कुडाळ : वीजवितरणचे शाॅक लागून निधन झालेले धनंजय फाले कुटुंबियांची भाजपचे नुतन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज भेट घेत वडीलांचे व कुटुबियांचे सांत्वन केले. यावेळी भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी सभापती मोहन सावंत, योगेश बेळणेकर, राजा धुरी, वसंत दळवी आदी उपस्थित होते.