पिंगुळीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का ; भाजपचे अजय आकेरकर हे तब्बल ३३३ मतांनी विजयी!

Edited by: भरत केसरकर
Published on: December 20, 2022 14:50 PM
views 237  views

कुडाळ:पिंगुळीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.भाजपचे अजय आकेरकर हे तब्बल ३३३ मतांनी विजयी झाले आहेत.१५ वर्षानंतर भाजपने शिवसेनेची सत्ता खेचून घेतली आहे.रणजित देसाई यांनी धमाका केला आहे.तर संजय पडते यांना मोठा धक्का बसला आहे