शालेय पोषण आहारात झोल..? | मुख्याध्यापकांचं उत्तर गोल गोल

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 16, 2023 15:09 PM
views 643  views

कुडाळ : कुडाळ शहरातील प्रतिष्ठित शाळेत शालेय पोषण आहार परस्पर विकण्याचा प्रकार // कुडाळ येथील संग्राम सावंत वैभव जाधव यांनी केला उघड // शालेय पोषण आहार शाळा मुख्याध्यापक परस्पर विकत असल्याचा संग्राम सावंत व वैभव जाधव यांचा आरोप // चार महिन्या पूर्वीही परस्पर पोषण आहार विकल्याचा संग्राम सावंत व वैभव जाधव यांचा आरोप // पोषण आहार निकृष्ट असल्याने विल्हेवाट लावण्यासाठी बाहेर काढला मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया // पोलीस घटनास्थळी दाखल