इथल्या मुलांना नोकरीसाठी बाहेर का जावं लागत

इर्शाद शेख यांचा राणेंना सवाल
Edited by: दिपेश परब
Published on: May 04, 2024 14:52 PM
views 20  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथे आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेला सुरुवात// काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचे भाषण // नारायण राणे यांना जनतेने प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही काय केलं// जिल्ह्याची एकहाती सत्ता तुमच्या हातात दिली// महाराष्ट्रचे नेते झालात, अनेक पदे भूषावलीत// हे या जनतेने दिलं तुम्ही जनतेला काय दिलं?// इथल्या मुलांना नोकरीसाठी बाहेर का जावं लागत // २५ ते ३० वर्षात आरोग्य , शिक्षण व रोजगार या मूलभूत गरजा जर देऊ शकले नाहीत// तर तुम्हला मत मागण्याचा अधिकार नाही// विनायक राऊत हे ३ लाखांच्या मधीत्याने निवडून येणार - इर्शाद शेख