पडेलमध्ये भावकादेवी मंदिरात दिपोत्सव !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 21, 2023 18:59 PM
views 76  views

देवगड : पडेल येथील भावकादेवी मंदिरामध्ये २३ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता दिपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भावकादेवी युवा प्रतिष्ठानच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी १ हजार ५०० दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. तरी या दिपोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन, श्री भावकादेवी युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.