कुणकेश्वर इथं साफसफाई मोहीम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 17, 2024 12:47 PM
views 123  views

देवगड : ग्रामपंचायत कुणकेश्वर व देवगड जामसंडे नगरपंचायतयत  तर्फे १३ मार्च २०२४ ला सकाळी ०८.०० वाजतां कुणकेश्वर मंदिर परीसर व समुद्रकिनारा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.

सदर स्वच्छता अभियानामध्‍ये देवगड तहसीलदार श्री.श्रीकृष्ण ठाकुर, देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी श्री.सुरज कांबळे प्रशासकिय अधिकारी श्री. रोहित पाटील कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंच माजी उपसरपंच व ग्रामसेवक श्री गुणवंत पाटील नगरपंचायत कर्मचारी, तलाठी, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ सहभागी झाले होते.