शाळा आमच्या हक्काची...नाही कुणाच्या बापाची | आ. वैभव नाईकांचं ठिय्या आंदोलन

Edited by:
Published on: June 15, 2023 11:57 AM
views 203  views

मालवण : आमदार वैभव नाईक यांचे पंचायत समिती येथे ठिय्या आंदोलन // विद्यार्थी, पालकांसमवेत आंदोलन सुरु // शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालेच पाहिजे // शाळा आमच्या हक्काची...नाही कुणाच्या बापाची // शिक्षक आमच्या हक्काचे....नाही कुणाच्या बापाचे // शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या सरकारचा...निषेध असो// शिक्षक न देणाऱ्या शिंदे, फडणवीस सरकारचा... निषेध असो // पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शिक्षण मंत्र्यांचा केला निषेध // तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, मंदार ओरसकर, बाबी जोगी, उमेश मांजरेकर, भगवान लुडबे, गौरव वेर्लेकर, समीर लब्दे, सिद्धेश मांजरेकर, अमित भोगले यासह कार्यकर्ते उपस्थित //