DO YOU WANT TO MAKE MONEY FROM STOCK MARKET IN INDIA ?

Edited by: प्रतिनिधी
Published on: April 12, 2023 10:10 AM
views 153  views

*💸DO YOU WANT TO MAKE MONEY FROM STOCK MARKET IN INDIA ?💸*


Mr. Saish Naik, Mr. Aniruddha Patkar (Certified National Institute of Security Market)


*'एक पाऊल शेअर मार्केटकडे'* 

हा अवेयरनेस प्रोग्राम सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.


📊 या कार्यक्रमामध्ये आपणास शेअर मार्केटविषयी माहिती तसेच कशा पद्धतीने व्यवहार करता येतात याचे टेक्निकल मार्गदर्शनही करण्यात येईल.


तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.


      *शैक्षणिक अट नाही*


*रविवारी 16 एप्रिल 2023 रोजी*

सकाळी 10.30 वाजता 

पत्ता - मँगो हॉटेल, मेन रोड सावंतवाडी, 


       *प्रवेश शुल्क 299/-*

(सेमिनार हा विनामूल्य आहे. प्रवेश फी हि हॉल भाड्यासाठी आकारली जात आहे.)


*TO CONFIRM YOUR SEAT JOIN OUR WHATSAPP GROUP*

https://chat.whatsapp.com/K3BJqG0xvb5LNA9g1oDyN5


OR TEXT "SHARE MARKET" ON WHATSAPP NUMBER GIVEN BELOW

7350065683