सभेला झालेली गर्दी विरोधकांना धडकी भरवणारी : डॉ. मिलिंद कुलकर्णी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 23, 2024 13:29 PM
views 288  views

कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांचा होतोय शिवसेनेत प्रवेश // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार शिवसेनेत प्रवेश // डॉ. मिलींद कुलकर्णी यांचे भाषण // सभेला झालेली गर्दी ही विरोधकांना धडकी भरवणारी // मतदार संघाच्या विकासासाठी निलेश राणे यांच्याशिवाय पर्याय नाही // नारायण राणे यांनी विकासाचा पाया रचला // निलेश, नितेश राणे कळस चढवतील // जिल्ह्यात तीनही आमदार महायुतीचेच असणार // मैत्री करावी तर निलेश राणे यांनीच आणि मैत्री जपावी ती निलेश राणे यांनीच // कार्यकर्त्याच्या मदतीला ओ द्यावी ती निलेश राणे यांनीच // अर्थशास्त्रात निलेश राणे यांचा हातखंडा // कोकणातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी निलेश राणेच आवश्यक //  कुडाळ मालवण मतदार संघाचे व्हिजन हे निलेश राणे यांच्याकडेच // कोकणात प्रकल्प आणण्याचे काम निलेश राणेच करणार // कोकणातल्या तरुणांना कोकणातच रोजगार देण्याचे काम निलेश राणेच करू शकतात //महायुती सरकारने अनेक योजना आणल्या // मिलिंद कुलकर्णी //