नितेश राणेंच सभागृहात आगमन !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 22, 2023 12:13 PM
views 296  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समिती सभा सुरु // पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरुय बैठक // आमदार नितेश राणेंच सभागृहात आगमन // सभेला पोहोचायला राणेंना उशीर // ३६ मिनिट उशीरान पोहोचले सभागृहात //