
देवगड : देवगड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चा १००% निकाल लागला असून अनुक्रमे बारावी वाणिज्य . शाखे मधून प्रथम क्रमांक कु. ऋती अजित जोईल 457. 76.17%. द्वितीय क्रमांक कु. कस्तुरी अनिल जोईल. 422. 70.33% तृतीय क्रमांक कु. अमिषा महेश घाडी.413 68.83% मिळवला आहे. विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थाचालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या कडून अभिनंदन होत आहे.