भारत संकल्प यात्रा वैभववाडीत ; कडक पोलीस बंदोबस्त

ठाकरे शिवसेनेला नोटीस
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 01, 2024 11:13 AM
views 454  views

वैभववाडी : भारत संकल्प यात्रा आज वैभववाडीत झालाय दाखल // दुर्गामाता सार्वजनिक मैदानावर सुरू आहे कार्यक्रम // कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात मोठा पोलिस बंदोबस्त // बंदोबस्तासाठी मागवली आहे जादा कुमक // या यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेला पोलीसांकडून नोटीस // कार्यक्रम स्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांकडून खबरदारी //