वसंत शिवराम नाईक यांचे निधन

Edited by: विनायक गावस
Published on: December 13, 2023 18:49 PM
views 44  views

सहवेदना !

माणगांव : माणगांव, ता. कुडाळ येथील श्री. वसंत शिवराम नाईक (८५ वर्षे) यांचे मंगळवार दि. १२/१२/२०२३ रोजी पहाटे माणगांव - डोबेवाडी येथे निधन झाले. त्यांच्या - पश्चात त्यांच्या विवाहित मुली संध्या, लता, भारती, गीता, कल्पना व रेश्मा तसेच नातवंडे असा परिवार आहे.