बाबुराव धुरींची ती माहिती खोटी : अरुण नाईक

Edited by: लवू परब
Published on: April 15, 2025 17:48 PM
views 413  views

दोडामार्ग : साटेली - भेडशी येथे झाडावरून पडून नागेश लाडू मयेकर याला वेळेत 102 रुग्ण वाहिका मिळाली नसल्याने त्याचा मृत्यू झाला अशी बाबुराव धुरी यांनी दिलेली बातमी खोटी // माजी विभाग प्रमुख बाळासाहेब शिवसेना अरुण नाईक  यांचा दावा // या रुग्ण वाहिकेचा चालक आपल्या आईला घेऊन एकदिवसीय किरकोळ रजा घेऊन गेला होता गोव्यात // त्याच्याजागी मोरगाव हॉस्पिटलचा चालक होता उपलब्ध //  खोटे आरोप करणे धुरी नाही शोभत //  धुरी यांनी पहिल्यांदा यांनी खातरजमा करूनच बोलावं // अरुण नाईक यांनी सुनावलं //