विरोधकांकडे माणसं नाहीत : प्रभाकर सावंत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 08, 2024 07:54 AM
views 64  views

वैभववाडी : महायुती कार्यकर्ता मेळावा // विरोधकांकडे माणसं नाहीत // आपला विजय हा मोठाच असणार // रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून कमळ निशाणी वरून खासदार पाठवून देणार आहोत // कोकणात भाजपचे खासदार व आमदार असावेत असं भाजपा कार्यकर्त्यांच स्वप्न होते // हे स्वप्न ख-या अर्थाने नारायण राणे यांच्या प्रवेशानंतर पुर्ण होऊ लागलं आहे // प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता पेटून उठून काम करावं लागणार // ही निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे // आपला नारा अब की बार ४००पार // हे आपल्याला पुर्ण करायचं आहे // त्यासाठीच सा-यांनी जोमाने काम करा // महीला व युवक यांना मोदी सरकारचे काम पोहचवा // त्यांना गृहीत धरू नका // त्यांच्यापर्यंत आतापर्यंतची सर्व कामे पोहचवा // विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते करताहेत अपप्रचार // जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच विरोधकांवर जोरदार टिकास्त्र //