वैभववाडीत कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 07, 2025 16:23 PM
views 563  views

वैभववाडी : विविध मागण्यांसाठी सकाळपासून तालुक्यातील कृषी सहाय्यकाचे धरणे आंदोलन सुरू // तालुका कृषी कार्यालयासमोर सुरू आहे आंदोलन // आंदोलकांच्या आहेत ११ मागण्या // शासनाने मागण्या मान्य न केल्यास १५ मे पासून करणार संप // बालाजी वाघमोडे, दीपक मसेकर, समीर कदम, स्नेहा घोडाम, उदीत सावंत यासह तालुक्यातील कृषी सहाय्यक आंदोलनात झालेत सहभागी //