
देवगड : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देवगडात // राष्ट्रीय काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांचं भाषण // शांत असणारा मतदारसंघाला स्थानिक आमदाराने डाग लावला // हिंदू मुस्लिम हाच अजेंडा घेऊन ते काम करताहेत // तरुणांची डोकी भडकवत आहेत // त्यांनी तरुणांना रोजगाराबात मार्गदर्शन करावं //