BREAKING | युवा उद्योजक विशाल परब यांच्या सुसज्ज कार्यालयास फायर ब्रॅण्ड नेते निलेश राणेंची सदिच्छा भेट !

विशाल परब यांनी सुसज्ज कार्यालयात निलेश राणे यांचं केलं जंगी स्वागत
Edited by: भरत केसरकर
Published on: February 15, 2023 12:20 PM
views 371  views

सावंतवाडी : भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या सुसज्ज कार्यालयास भाजपचे फायर ब्रॅण्ड युवा नेते निलेश राणेंची सदिच्छा भेट // युवा उद्योजक विशाल परब यांची उद्योग जगतात सुरु आहे मोठी घोडडौद // तळ कोकणाला अशा युवा उद्योजकांची आहे खरी गरज // उद्योग क्षेत्रासह विशाल परब यांचं सामाजिक क्षेत्रात आहे मोठं योगदान // विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातुन विशाल परब बजावत आहेत सामाजिक बांधिलकी //  हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून विशाल परब करत आहेत मराठा समाजाचं काम // निलेश राणेंनी केलं विशाल परब यांच्या कामगिरीच विशेष कौतुक // विशाल परब यांनी सुसज्ज कार्यालयात निलेश राणे यांचं केलं जंगी स्वागत // यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, विशाल परब यांचे वडील प्रभाकर परब, अशोक सावंत, दादा बेळणेकर, योगेश बेळणेकर, सचिन धुरी आदी होते उपस्थित //