पुरात फसल्या गाड्या!

दोडामार्ग पोलिसांचं रेस्क्यू
Edited by: संदीप देसाई
Published on: August 01, 2024 02:36 AM
views 622  views

दोडामार्ग :  भेडशी पुलाच्या जोड रस्त्यावर पुराच्या पाण्यात फसलेल्या चौघांना दोडामार्ग पोलिसांनी दिले जीवदान // पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व सहकारी यांच धाडसी मदत कार्य //भेडशी जोड रस्त्यावर पाणी आल्याने नव्याने बांधण्यात आलेल्या मोरी नजदीक दोन चार चाकी गाडी पाण्यात अडकल्याची माहिती मिळताच. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत केलं  ऑपरेशन // युवकांना बाहेर काढून वाहून जाणाऱ्या कार बांधल्या दोरखंडाने  // काही दिवसांपूर्वी येथूनच एक कार वाहून गेल्याची घटना घडली होती //