वैभव नाईक प्रचंड मताधिक्याने निवडून येऊ देत

देवी चंडिका मातेला साकडं
Edited by:
Published on: November 10, 2024 17:55 PM
views 231  views

मालवण : वैभव नाईक प्रचंड मताधिक्याने निवडून येऊ दे असे साकडे रेवतळे चंडिका मांड येथे देवी चंडिका मातेला घालण्यात आले. रेवतळे भागातून मताधिक्य देण्याचा निर्धार रेवतळे वासियानी केला. रेवतळे भागात अनेक विकासकामांना निधी देण्याचं काम आमदारांनी केलं  त्याची परतफेड रेवतळे वासिय करतील असा निर्धार करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक मंदार केणी, नगरसेविका शीला गिरकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, शाखाप्रमुख पॉली गिरकर, जया कोळंबकर, आप्पा कोळंबकर, किरण हिर्लेकर, प्रविण आंबेरकर, राजू आंबेरकर, सचिन कांबळी, बाळा आंबेरकर, प्रदीप मयेकर, सदा मड्ये, महेश मड्ये, बाया मड्ये, बाळू परुळेकर, रश्मी परुळेकर, दिलीप हडकर, विलास परुळेकर, साई वाघ, गणपत खोर्जे, राजू पराडकर, बाबू खोत, शशी खोत, बालकू खोत, भाऊ वायरकर, प्रवीण अंबेरकर, नीतेश नरे, सर्वेश लुडबे, अक्षय मांजरेकर, एकनाथ कांबळी, चंद्रशेखर मड्ये, आकाश मड्ये, मिलिंद शिंदे, वीरेंद्र पाटिल, बाबू मांजरेकर, सुरेश मड्ये आदी उपस्थित होते.