टेम्पो चालकावर चाकूहल्ला

दोघांवर गुन्हा दाखल
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 18, 2025 14:57 PM
views 424  views

वैभववाडी :‌ रस्त्यावर उभी केलेली गाडी बाजूला घ्यायला सांगल्यावरून दुचाकी व टेम्पो चालकात वाद // दुचाकी चालकाने टेम्पो चालकावर केला चाकूहल्ला // यात टेम्पो चालक जखमी // हा प्रकार नापणे कोकाटेवाडी येथे सोमवारी रात्री ९वा घडला // पोलीसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल //