राऊतांचं डिपॉझिट जप्त करणार : नारायण राणे

Edited by: विनायक गावस
Published on: April 20, 2024 14:53 PM
views 690  views

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांचं डिपॉझिट शिल्लक ठेवणार नाही. विनायक राऊत यांच डिपॉझिट जप्त करून मी निवडून येणार असा दावा महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. तर रत्नागिरी-सिंधुदुर्गचा येणारा काळ उज्वल असेल असं मत राणेंनी व्यक्त केल.


याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादीचे सुरेश गवस आदी उपस्थित होते.